








1. TEAM REGISTRATION
-
Entry Fee: ₹50,000 including GST.
-
This amount cover tournament participation and jerseys to all team members.
-
Each team can consist of up to 10 players (6 playing + 4 reserved). Minimum 7 Names to be submitted
-
Playing 6 must be declared before the toss of each match.
-
Eligible Age: (12 YEARS AND ABOVE) ANY PERSON WHO'S BORN BEFORE 1/10/12 IS ELIGIBLE TO PLAY.
-
Players of any nationality can participate AND ANY GENDER CAN PARTiCiPATE.
-
Each player must provide a Photo ID (PAN Card / Driving License / Aadhaar Card / Passport).
-
A player can play for only one team. If found playing for multiple teams, both teams will be disqualified.
-
Team registration is online, with fee payment and team name submission.
-
Player list and verification to be completed 1 week before tournament starts. (ONLiNE OR AT DESiGNATED CENTRES)
-
Teams will get to play in the respective selected city only.
-
No post-registration changes to the squad are allowed.
-
In case of injury or withdrawal, player replacement is not allowed.
-
Each player must submit a valid ID proof and a signed code of conduct form.
-
Teams must submit a team name while registration.
2. FIELD OF PLAY

THE DIMENSIONS ARE NOT STANDARDISED AND WILL CHANGE FROM ONE VENUE TO ANOTHER.
3. BATTING RULES
-
No last batsman – innings ends after 5 wickets.
-
Retired batsman = Out.
-
No runners for injured batsmen.
-
Batsmen change ends after each over.
-
Crossing allowed only during run outs.
-
Runs behind the stumps are valid.
-
If the ball goes outside court through or above the net, it's 1 run and strike changes (except boundary side).
-
Wide balls, No-balls, overthrows, byes, and leg byes count.
-
Leg byes valid only if a shot is offered.
-
LBW (Leg Before Wicket) is not applicable. All other modes of dismissal stay valid.
4. BOWLING RULES
-
Each team bowls 6 overs.
-
5 DiFFERENT BOWLERS FOR FiRST 5 OVERS, 6TH OVER CAN BE BOWLED BY ANY OF THEM.
-
Only over-arm throw bowling allowed (above shoulder).
-
Under-arm/side-arm bowling is NOT allowed.
-
Bowling speed limit: 80 KMPH.
-
Exceeding = No ball + Free hit.
-
BOWLiNG MUST BE FROM WiTHiN THE DESiGNATED BOX iN A STANDiNG POSiTiON (1 BOX ON EACH SiDE OF THE STUMPS).
-
Stepping on lines = No ball + Free hit.
-
Once a bowler starts an over, they must complete it.
-
Side (left/right) must be declared to umpire before the over.
-
Failing to do so = No ball + Free hit.
-
High full toss above Waist = No ball + Free hit.
-
20-MiNUTE TiME Limit PER innings.
-
Timer paused for injuries.
-
5-run penalty per 2-minute delay (added to opponent’s score).
-
EACH innings LASTS 20 Minutes FOR 6 OVERS, A BUZZER Will SOUND AFTER 15 MiNUTES TO iNDiCATE THE FiNAL 5 Minutes Remaining.
5. FIELDING RULES
-
Fours & Sixes: Awarded when the ball hits/bounces to the straight net.
-
Catching after touching the side net = Not Out.
-
Catching after hitting the roof = Out.
-
Wicketkeeper is mandatory.
-
2 players must stand in front of bowling crease on either side. (EXCLUDiNG WiCKET KEEPER)
-
Sixes count even after hitting the roof and net.
-
Obstructing the field = Out (umpire’s decision is final).
-
No stumping allowed on a no-ball.
-
3rd umpire review for run outs (camera assisted).
-
1 REViEW PER TEAM Available FOR EACH MATCH.
6. EQUIPMENT
-
ONLY WOODEN BATS ALLOWED. PLASTIC/ FIBER BATS ARE NOT ALLOWED.
-
TENNIS BALLS TO BE USED (SIXIT COMPANY).
-
One new ball per innings.
-
If lost, a used ball will be provided.
-
Teams must bring their own bats.
-
Stumps and balls will be provided on ground.
-
Sportswear (T-shirt + Shorts/Track pants) is mandatory.
-
Sports shoes compulsory.
-
Protective gear (gloves, guards, etc.) is optional but recommended.
7. SUPER OVER RULES
-
Team batting second in the match will bat first in the Super Over.
-
3 batsmen and 1 bowler from each team to be nominated.
-
2 wickets = All Out.
-
Entire team can field.
-
Next Super Over with different set of batsmen and bowler if tied.
-
Order of batting/bowling reverses in next Super Over.
-
Repeat until there’s a winner.
8. GENERAL RULES
-
GROUP STAGE + KNOCKOUTS
-
TEAMS PLACED iN GROUPS OF 4
-
EACH TEAM PLAYS 3 MATCHES (MiNiMUM)
-
TOP TEAMS QUALiFY FOR KNOCKOUTS
-
THEN, SiNGLE ELiMiNATiON (LOSE = OUT)
-
Umpire’s decision is final.
-
Captain is responsible for team discipline.
-
Teams must report 1 HOUR before match.
-
Toss will be held 15 minutes before start OF MATCH.
-
Misbehavior or abuse of umpires = Disqualification.
-
TOBACCO/Alcohol/profanity = Immediate disqualification.
-
MCC Laws apply unless otherwise mentioned.
-
In case of disputes, tournament committee’s decision is final.
-
Arguments: Warning issued, further arguments = 5-run penalty to opposition.
9. terms & conditions
-
ORGANiZERS RESERVE THE Right TO Withdraw OR CHANGE THE CONTEST WiTHOUT PRiOR NOTiCE.
-
THiS CONTEST iS NOT A LOTTERY, Prize Chit, OR MONEY CiRCULATiON SCHEME UNDER THE PRiZE CHiTS AND MONEY CiRCULATiON SCHEMES (BANNiNG) ACT, 1978.
-
TDS ON PRiZE MONEY WiLL BE DEDUCTED AS PER THE INCOME TAX ACT, 1961, AND OTHER APPLiCABLE GOVERNMENT REGULATiONS.
10. prize money distribution
-
The prize money will be distributed among the players as per the team’s mutual decision.
-
IN CASE OF A COMMON ACCOUNT REQUiREMENT, A WRiTTEN NOTiFiCATiON SiGNED BY ALL TEAM PARTiCiPANTS ALONG WiTH A NO OBJECTiON LETTER (NOL) FROM EACH MEMBER iS MANDATORY.
RULES OF THE TOURNAMENT





१. संघ नोंदणी
-
प्रवेश शुल्क: ₹५०,००० (जीएसटीसह).
-
कमाल संघ खेळाडू संख्या: १० खेळाडू (६ खेळणारे + ४ राखीव). नोंदणी शुल्कामध्ये स्पर्धेतील सहभाग आणि सर्व संघ सदस्यांच्या जर्सीचा समावेश आहे.
-
संघांना केवळ निवडलेल्या शहरातच सामने खेळता येतील.
-
नोंदणी झाल्यानंतर संघामध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत.
-
इजा किंवा माघार घेतल्यास खेळाडूंची अदलाबदल करण्याची परवानगी नाही.
-
प्रत्येक खेळाडूने वैध ओळखपत्र आणि स्वाक्षरी केलेला आचारसंहितेचा फॉर्म सादर करणे आवश्यक आहे.
-
नोंदणी करताना संघाने आपले संघनाव देणे बंधनकारक आहे.
-
नोंदणीकृत संघ थेट शहरस्तरीय सामन्यांमध्ये प्रवेश करतील.
-
प्रत्येक संघात कमाल १० खेळाडू (६ खेळणारे + ४ राखीव) असतील. सामन्यातील किमान ७ खेळाडूंची नावे देणे बंधनकारक आहे.
-
प्रत्येक सामन्याच्या टॉसपूर्वी सामना खेळणाèया ६ खेळाडूंची घोषणा करणे बंधनकारक आहे.
-
पात्र वय मर्यादा: १२ वर्ष आणि अधिक (ज्यांचा जन्म १/१०/२०१२ च्या आधी झाला असेल ते खेळण्यास पात्र)
-
कोणत्याही देशाचे राष्ट्रीयत्व असलेले स्त्री किंवा पुरुष खेळाडू या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
-
प्रत्येक खेळाडूने स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फोटो ओळखपत्र (पॅन कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / आधार / पासपोर्ट) सादर करणे आवश्यक आहे.
-
एक खेळाडू फक्त एकाच संघात खेळू शकतो. एकाहून अधिक संघात खेळताना आढळल्यास दोन्ही संघ स्पर्धेतून बाद ठरविण्यात येतील.
-
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक संघाला ऑनलाइन नोंदणी, शुल्क भरणे आणि संघाचे नाव सादर करणे आवश्यक आहे.
-
खेळाडूंची यादी व ओळख पडताळणी ऑनलाईन किंवा ठरवून दिलेल्या सेंटर वरती स्पर्धेच्या सुरुवातीचे सात दिवस आधी पूर्ण करणे आवश्यक आहे.
२. खेळाचे मैदान

३. फलंदाजीचे नियम
-
सामन्यातील शेवटचा फलंदाज खेळणार नाही -सामन्यात ५ गडी बाद झाले की डाव समाप्त होईल.
-
रिटायर्ड हर्ट खेळाडू हा बाद मानला जाईल.
-
जखमी फलंदाजासाठी रनर परवानगी मिळू शकणार नाही.
-
प्रत्येक षटकानंतर फलंदाजांनी बाजू बदलणे आवश्यक आहे.
-
सामन्यात फक्त रनआउटच्या वेळीच क्रॉसिंग वैध राहील.
-
स्टम्प मागील धावा वैध मानल्या जातील.
-
बॉल जर नेटच्या वरून किंवा बाहेर गेला तर १ धाव + स्ट्राइक बदल (सीमेच्या बाजूस वगळता) समजण्यात येईल.
-
वाईड, नो बॉल, ओव्हर थ्रो, बाय, लेग बाय गणनेत धरले जातील.
-
लेग बाय फक्त शॉट ऑफर केल्यास वैध ठरेल.
-
सामन्यांमध्ये एलबीडब्ल्यू लागू होणार नाही. परंतु इतर सर्व बाद प्रकार वैध समजण्यात येतील.
सकाळ क्रिकेट कराेडपती स्पर्धा नियमावली
४. गोलंदाजीचे नियम
-
प्रत्येक संघाने ६ षटके टाकणे अनिवार्य आहे.
-
पहिले ५ षटके वेगवेगळ्या ५ गोलंदाजांकडून, ६वे कोणत्याही एका गोलंदाजांकडून.
-
फक्त ओव्हर आर्म थ्रो (खांद्यावरून वरून) टाकलेली चेंडू वैध धरण्यात येईल.
-
अंडर आर्म व साइड आर्म टाकणे निषिद्ध आहे.
-
गोलंदाजी वेग मर्यादा: ८0 किलोमीटर पर आवर.
-
गोलंदाजीची वेग मर्यादा अधिक झाल्यास = नो बॉल +फ्री हिट देण्यात येईल.
-
गोलंदाजी करताना गोलंदाजांनी नेमून दिलेल्या बॉक्स मध्येच स्टॅन्डींग पोजिशन पध्दतीने गोलंदाजी करणे आवश्यक आहे.
-
लाईनवर पाय = नो बॉल +फ्री हिट समजले जाईल.
-
जो गोलंदाज षटक टाकेल त्यानेच त्याची पूर्तता करावी.
-
डावाच्या सुरुवातीस डावीकडून/उजवीकडून गोलंदाजी स्पष्ट करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास = नो बॉल + फ्री हिट समजले जाईल.
-
कमरेपेक्षा वरच्या फुल टॉस म्हणजे = नो बॉल +फ्री हिट समजले जाईल.
-
प्रत्येक डावासाठी २0 मिनिटांची मर्यादा असेल.
-
खेळाडू जखमी झाल्यास टायमर थांबवला जाईल.
-
वेळेच्या प्रत्येक २ मिनिटाच्या विलंबासाठी 5 धावांची दंडात्मक भर प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येत करण्यात येईल.
-
प्रत्येक डावासाठी ६ षटकांसाठी २0 मिनिटांचा वेळ असेल, आणि १५ मिनिटांनंतर शेवटचे ५ मिनिटे शिल्लक असल्याची सूचना देण्यासाठी
-
बझर वाजवण्यात येईल.


५. क्षेत्ररक्षण नियम
-
नेटच्या समोरच्याभागाला चेंडू लागल्यास / उडी घेतल्यास चौकार/षटकार दिले जातील.
-
साइड नेटला लागून झेल घेतल्यास बाद होणार नाही.
-
छपराला लागून झेल घेतल्यास बाद.
-
यष्टीरक्षक अनिवार्य आहे.
-
बॉलींग क्रीजपुढे २ खेळाडू (दोन्ही बाजूंना) उभे असणे आवश्यक आहे.
-
नेट व छताला लागून मारलेले षटकार वैध धरण्यात येईल.
-
खेळ थांबवणे/अडथळा = बाद अशावेळी (अंपायरचा निर्णय अंतिम) असेल.
-
नो बॉलवर स्टंपिंग मान्य नाही.
-
थर्ड अंपायर रनआउट साठी ( कॅमेर्याद्वारे) निर्णय दिला जाईल.
-
प्रत्येक संघाला प्रत्येक सामन्यासाठी एका रिव्ह्यू ची संधी मिळेल.
६. साहित्य
-
सामन्यासाठी फक्त लाकडी बॅट वापरणे अनिवार्य आहे.
-
सामन्यांसाठी सिक्सिट कंपनीचेच टेनिस बॉल्स वापरणे आवश्यक आहे.
-
प्रत्येक डावासाठी एक नवीन बॉल दिला जाईल.
-
बॉल हरवल्यास, वापरलेला बॉल दिला जाईल.
-
संघाने आपली स्वत:ची बॅट आणणे बंधनकारक आहे.
-
स्टंप व बॉल आयोजक पुरवतील.
-
स्पोर्ट्स युनिफॉर्म (टी-शर्ट + ट्रॅकपँट्स/शॉर्ट्स) सर्व खेळाडूंना बंधनकारक आहे.
-
सामना खेळताना स्पोर्ट्स शूज घालणे अनिवार्य आहेत.
-
ग्लोव्हज, गार्ड्स तुमच्या इच्छेनुसार वापरू शकता.
७. सुपर ओव्हर नियम
-
सामन्यात दुसरा फलंदाजी करणारा संघ सुपर ओव्हरमध्ये पहिला फलंदाजी करेल.
-
प्रत्येक संघातून फलंदाजीसाठी तीन व गोलंदाजीसाठी एक असे खेळाडू अनिवार्य असतील.
-
दोन गडी बाद = ऑल आऊट धरण्यात येईल.
-
संपूर्ण संघ क्षेत्ररक्षण करू शकतो.
-
नवीन सुपर ओव्हरसाठी नवीन संचातील फलंदाज आणि गोलंदाज खेळणे आवश्यक आहे.
-
पुढच्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी/गोलंदाजीचे क्रम उलटे असतील.
-
विजेता ठरेपर्यंत ही प्रक्रिया चालू राहील.
८. सामान्य नियम
-
गट टप्पा + बाद फेरी
४ जणांच्या गटात संघ ठेवलेले
प्रत्येक संघ ३ सामने खेळतो (किमान)
सर्वोच्च संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतात
नंतर, एकच बाद फेरी (पराजय = बाद) -
संपूर्ण सामन्यांमध्ये अंपायरचा निर्णय हा अंतिम व बंधनकारक असेल.
-
संघप्रमुख (कॅप्टन) संघाच्या शिस्तीसाठी जबाबदार असेल.
-
संघाने सामन्याच्या १ तास आधी मैदानात उपस्थित राहणे आवश्यक आहे.
-
सामन्याच्या १५ मिनिटे आधी टॉस घेण्यात येईल.
-
अंपायरांशी गैरवर्तन केल्यास / अपशब्द वापरल्यास तो संघ स्पर्धेतून बाद करण्यात येईल.
-
स्पर्धेत कोणताही खेळाडू तंबाखू सेवन, मद्यप्राशन किंवा धर्मनिंदा करताना आढळल्यास त्या खेळाडूला स्पर्धेतून ताबडतोब बाद करण्यात येईल.
-
एमसीसीचे नियम लागू, इतर नियम इथे नमूद असल्यास त्यानुसार प्राधान्य दिले जाईल.
-
कोणत्याही वादाच्या प्रसंगी आयोजक समितीचा निर्णय अंतिम राहील.
-
वाद केल्यास पहिल्यांदा इशारा, पुन्हा वाद केल्यास ५ धावा प्रतिस्पर्धी संघाला दिल्या जातील.
९. अटी व शर्ती लागू
-
आयोजक कोणतीही पूर्वसूचना न देता स्पर्धा रद्द अथवा त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे.
-
ही स्पर्धा लॉटरी, प्राइज चिट किंवा मनी सर्क्युलेशन योजना नाही, आणि ती प्राइज चिट्स व मनी सर्क्युलेशन स्कीम्स (प्रतिबंध) कायदा, १९७८ अंतर्गत येत नाही.
-
बक्षीस रकमेवरील टीडीएस हे मूल्यवर्धित कर अधिनियम, १९६१ आणि अन्य लागू असलेल्या सरकारी नियमांनुसार वजावट केली जाईल.
१०. बक्षीस रक्कम वितरण
-
बक्षीस रक्कम प्रत्येक संघ सदस्याच्या वैयक्तिक बँक खात्यात थेट जमा केली जाईल.
-
जर बक्षीस रक्कम सामूहिक खात्यावर जमा करण्याची विनंती असेल, तर सर्व संघ सदस्यांनी स्वाक्षरी केलेले लेखी निवेदन आणि प्रत्येक सदस्याकडून ना हरकत पत्र अनिवार्य आहे.
-
बक्षिसाच्या रक्कमचे संघाच्या परस्पर संमतीनुसार खेळाडूंमध्ये वाटप केले जाईल.